शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

मेघनाने पटकावला मिस महाराष्ट्र किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:13 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : नाशिक येथे ‘जेम्स अॅण्ड क्रिव्ह एंटरटेन्मेट प्रेङोंट’तर्फे घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत शहरातील चावरा इंग्लिश ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : नाशिक येथे ‘जेम्स अॅण्ड क्रिव्ह एंटरटेन्मेट प्रेङोंट’तर्फे घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत शहरातील चावरा इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी मेघना राजेंद्रसिंग पाडवी या आदिवासी मुलीने मिस महाराष्ट्र किताब पटकावला.या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे शंभरहुन अधिक मुलींनी सहभाग नोंदवला होता. या वेळी टिकटॉक स्टार तथा परीक्षक नीता शिमकर, अकिल शेख, जेम्स ईमॉवल, काशिम सैयद आदी उपस्थित होते. तीन फे:यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. तिन्ही फे:यांमध्ये मेघना राजेंद्रसिंग पाडवी या विद्यार्थिनीने यश मिळवले. याबद्दल नीता शिमकर, अकील शेख यांच्या हस्ते मेघना पाडवीचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी कोरिओओग्राफर सैयद शेख यांचे मेघना पाडवीला मार्गदर्शन लाभले. अशा स्पर्धामध्ये सहभागी होऊन यश पदरी पाडून घेणारी आदिवासी मुलगी म्हणून ही मेघना पाडवी हिने मान मिळवला आहे. तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अन्य विद्यार्थिनींनीही असे प्रय} करण्याचे आवाहन केले जात आहे. ती सद्यस्थितीत नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिक्षण घेत असून ती अभिनव विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक राजेंद्रसिंग पाडवी व मोरंबा ता.अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रिना पाडवी यांची कन्या आहे. तिला लवकरच चित्रपटासह अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळण्याचे संकेत दिले जात आहे.