शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:29 IST

अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. 

ठळक मुद्देमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.  महत्त्वाच्या कागदपत्रांसह 11 लाख 61 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

नंदुरबार - शहरातील अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. मात्र त्यावेळी बँक बंद असल्याने नेमकी स्थिती समजून आली नव्हती. दरम्यान काही वेळाने बँकेच्या खिडकीतून आगीचे लोळ उठत असल्याचे नागरिकांना दिसले. 

बँक अधिकारी व कर्मचारी यांना आगीची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असले तरी बँकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांसह 11 लाख 61 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. बँकेतील लॉकर रुम आणि कॅश सुरक्षित राहिल्याने मोठे नुकसान टळले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे.

टॅग्स :fireआगBank of Indiaबँक ऑफ इंडिया