50 लाखासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:06 IST2019-06-17T12:06:01+5:302019-06-17T12:06:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील माहेर व दहिसर जि़ठाणे येथील सासर असलेल्या विवाहितेचा 50 लाख रुपयांसाठी छळ करण्यात ...

50 लाखासाठी विवाहितेचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील माहेर व दहिसर जि़ठाणे येथील सासर असलेल्या विवाहितेचा 50 लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला़
विवाहितेने प्लॉट घेण्यासाठी 50 लाख आणावेत म्हणून बाबुलाल दरबार राठोड, दरबार जोहरसिंग राठोड, सुशिलाबाई दरबार राठोड, मोतीलाल राठोड व विलास राठोड सर्व रा़ दहिसर यांनी शारिरिक व मानसिक छळ केला होता़ मार्च 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ पाचही जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौरे करत आहेत़