शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी हो या पाच कोटी, बोलने में क्या हर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:16 IST

घोडे विक्रेत्यानेच केली घोडे बाजारातील घोड्यांच्या किमतीची पोलखोल केली.

रमाकांत पाटीलनंदुरबार : ‘साहब, दस साल हो गये ये धंदे मे, मेरे पास २०० घोडे है, देशभर के मेले घूमा हूँ, मैने तो ना कभी एक कोटी का घोडा देखा है, ना बिका हुआ सुना है... ये तो बस्स गॉसिप है... लोगो की जुबा पे क्या हड्डी है, बोलने में क्या हर्ज हैं...’ घोडे विक्रेते रमेश सिंह यांनीच घोडे बाजारातील घोड्यांच्या किमतीची पोलखोल केली. घोड्यांच्या किमती या केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचेही त्यांनी सांगितले.सारंगखेडा येथील घोडे बाजारात देशभरातील घोडे विक्रेते दाखल झाले आहेत. या बाजारात गेल्या काही वर्षांपासून घोड्यांची नावे आणि त्यांच्या किमती हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

गेल्या वर्षी पाच कोटी रुपये किमतीचा ‘रावण’ घोडा विक्रीसाठी आल्याची चर्चा होती. यावर्षी देखील दीड कोटीच्या घोडीची चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या २० वर्षांत १५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा घोडा विक्री झाला नसल्याचे बाजार समितीच्या व्यवहारावरून स्पष्ट होते. 

दहा वर्षांतील विक्रीचे चित्र

  • २०१४ मध्ये सर्वाधिक १५ लाख किमतीचा घोडा ‘महाराष्ट्र केसरी’ राहुल काळभोर (लोणी, जि. पुणे) यांनी खरेदी केल्याची नोंद सापडते. त्यापाठोपाठ २०१३ मध्ये ११ लाख, २०१८ मध्ये पाच लाख ७१ हजार, २०१९ मध्ये पाच लाख ५१ हजारपर्यंत किमतीचा घोडा विक्री झाला आहे.
  • २०१२ मध्ये चार लाख ११ हजार, २०१५ मध्ये पाच लाख ११ हजार, २०१६ मध्ये तीन लाख ११ हजार, २०२१ मध्ये तीन लाख ५१ हजार असे सर्वाधिक किमतीचे घोडे विक्री झाले. यावर्षी देखील आतापर्यंत सर्वाधिक किमतीचा ११ लाखांचा घोडा विक्री झाला आहे.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र