शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:30 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : तालुक्यातील काकर्दे येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारा गाडय़ांची लांगड भगत बन्सीलाल महाजन यांनी ओढली. या वेळी नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.अक्षयतृतीयेनंतर तिस:या दिवशी काकर्दे येथे श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरते. गेल्या 15 वर्षापासून बन्सीलाल महाजन   (भगत) यांनी बारा गाडय़ांची लांगड ओढली. शुक्रवारी ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : तालुक्यातील काकर्दे येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारा गाडय़ांची लांगड भगत बन्सीलाल महाजन यांनी ओढली. या वेळी नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.अक्षयतृतीयेनंतर तिस:या दिवशी काकर्दे येथे श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरते. गेल्या 15 वर्षापासून बन्सीलाल महाजन   (भगत) यांनी बारा गाडय़ांची लांगड ओढली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम झाला. या वेळी श्री खंडेराव महाराज मंदिरात नैवद्य देणे व पूजेचा मान शंकर भापकर यांच्या कुटुंबाला मिळाला तर मंदिरावर प्रथम ध्वज चढविण्याचा मान रामदास मिस्तरी यांना मिळाला. लांगड ओढण्याआधी भगत व वाघ्या-मुरळी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. यावेळी भंडारा (हळद) व खोब:याची उधळण करण्यात आली. दरम्यान, नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी काकर्देसह परिसरातील गावांमधील भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.