नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेबारा हजार मतांनी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 09:55 IST2019-05-23T09:55:14+5:302019-05-23T09:55:33+5:30
नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अॅड़ के़सी़ पाडवी तब्बल साडेबारा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच ...

नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेबारा हजार मतांनी आघाडीवर
नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अॅड़ के़सी़ पाडवी तब्बल साडेबारा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच डॉ़ हिना गावीत या पिछाडीवर आहेत़ अॅड़ के़सी़ पाडवी यांना ८६ हजार १८६ तर डॉ़ हिना गावीत यांना ७३ हजार ५३३ इतकी मत पडलेली ेआहेत़ एकूण २७ फेऱ्या होणार आहेत़
दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़