रोटरी क्लब ऑफ शहादाचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:42+5:302021-07-14T04:35:42+5:30

यावेळी रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचे असिस्टंट गव्हर्नर दीपेश शहा, दीपम शहा, आनंद अग्रवाल, माजी असिस्टंट गव्हर्नर रोटरीचे संस्थापक-अध्यक्ष ...

Inauguration Ceremony of Rotary Club of Martyrs | रोटरी क्लब ऑफ शहादाचा पदग्रहण समारंभ

रोटरी क्लब ऑफ शहादाचा पदग्रहण समारंभ

यावेळी रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचे असिस्टंट गव्हर्नर दीपेश शहा, दीपम शहा, आनंद अग्रवाल, माजी असिस्टंट गव्हर्नर रोटरीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. योगेश चौधरी, नूतन अध्यक्ष राकेश पटेल, नूतन सचिव संतोष पाटील, नूतन अध्यक्षा संजना बाफना, सचिव जया जैन आदी मान्यवर उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांनी आगामी कार्याचा संकल्प व्यक्त केला.

क्लबचे अध्यक्ष राकेश पटेल यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात विशाल गारोळे, नीलेश पाटील, डॉ. पराग शहा, डॉ. विवेक पाटील, प्रीतेश पाटील, महेंद्र पटेल, अमर जाधव, तुषार बारी, डॉ. दीपक मोरे, सौरभ जहागीरदार, मयूर जैन, शाम सोनार, भरत जैन यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन प्रा. अनिल साळुंके यांनी, तर आभार कल्पेश सोनार यांनी मानले.

Web Title: Inauguration Ceremony of Rotary Club of Martyrs