शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

प्रकाशा येथे अवैधरित्या वाळू वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांनी पकडला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिगAेश गायकवाड हे या रस्त्यावरून जात असताना त्यांना वाळूने भरलेला डंपर (क्रमांक एमएच 20- सीटी 7607) आढळून आला. गायकवाड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांनी पकडला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिगAेश गायकवाड हे या रस्त्यावरून जात असताना त्यांना वाळूने भरलेला डंपर (क्रमांक एमएच 20- सीटी 7607) आढळून आला. गायकवाड यांनी हे डंपर अडवून चालकाकडे कागदपत्रांची तपासणी केली असता रॉयल्टीची पावती नव्हती. तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहनात होती. त्यामुळे वाळूची अवैध वाहतूक करणारा डंपर प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्रात जमा करण्यात आला. तसेच प्रकाशा येथील एक ट्रॅक्टरही पकडले होते. या वाहनधारकास सात हजारांचा दंड आकारण्यात आला.दरम्यान, या मार्गावरून प्रांताधिकारी व आरटीओ जातात त्याचवेळी त्यांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहने सापडतात. मात्र इतरवेळी संबंधित महसूल विभागाच्या अधिका:यांना ही वाहने का दिसून येत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.