शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

आयएमए डॉक्टरांनी केले काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली काळ्या फिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली काळ्या फिती लावून काम केले. शिवाय अपर जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे. डॉक्टरांना            संरक्षण देण्याची व कडक कायदे करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. कोलकाता येथे झालेला प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकाराचा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध करण्यात येत आहे. या निषेधार्थ शुक्रवारी सर्व डॉक्टरांनी काळा दिवस पाळत काळ्या  फिती लावून काम केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना निवेदन दिले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश वळवी, सचिव डॉ.जय देसाई, खजिनदार डॉ.नागोटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.