सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:19+5:302021-03-10T04:31:19+5:30
सरस्वती माता, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. व्यासपीठावर जि.प.च्या शिक्षण सभापती जयश्री पाटील, पं.स. सभापती ...

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे महिलांचा सन्मान
सरस्वती माता, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. व्यासपीठावर जि.प.च्या शिक्षण सभापती जयश्री पाटील, पं.स. सभापती बायजाबाई भिल, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, साहित्यिका डॉ.अलका कुलकर्ण, साधना पाटील, माधवी पाटील, प्रविणा कुलकर्णी, ताराबाई बेलदार, माया जेव्हरी, प्रतिभा बोरसे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. मालविका कुलकर्णी, डॉ.मेघना पाटील, डॉ.स्मिता जैन, डॉ.सोनिका पाटील, डॉ.स्नेहल बेहरे, संध्या देवळे, डॉ.कांचना माने, माया राजपूत, जयश्री गावीत, गंगा तावडे, ललीता वळवी, मंगला खैरनार, अश्विनी करंके, सीमा पाठक, लताबाई ईशी, जायदाबी शेख आयुब मेहतर, मीना डुडवे, चंदाबाई बैसाणे, कमलाबाई सूर्यवंशी, शांताबाई चौधरी, अन्नपूर्णाबाई दुरंगी, विद्या सामुद्रे, प्रीती गुजराती, कविता गवई, योगिता राजपूत यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संपत कोठारी यांनी तर आभार रोहन माळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी के.के. सोनार, शिवपाल जांगिड, विजया पाटील, ललीता राठोड आदींनी सहकार्य केले.