शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा परिसरात घर दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

यंदा मान्सून हवामान खात्याने लवकरच वर्तविला आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने ...

यंदा मान्सून हवामान खात्याने लवकरच वर्तविला आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतात. म्हणून कामासाठी लागणाऱ्या वस्तू वेळेत मिळाव्यात यासाठीदेखील धावपळ करावी लागते. यातून शेतीकामेही कमी झाल्याने अनेकजण घराच्या छतांच्या दुरुस्तीची कामे काढून ती पूर्ण करत असल्याचे दिसून आले आहे. घराच्या छतावरील डागडुजी सुरू केलेली आहे. ज्यांच्या घराच्या छतावरील पत्रे खराब झाले आहेत, त्यांच्याकडून पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले आहे. जुने पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे लावण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी खराब झालेल्या पत्र्यावर डांबर लावून गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुपारी उन्हाचे चटके लागतात म्हणून हे काम सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतरच केले जात आहे. यामुळे काम करताना गारव्याचा विचार केला जात आहे. प्रकाशा व परिसरातील गावांमध्ये सध्या ही कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.