हिना गावीत ७८ हजारांचा लीड मिळवत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 02:29 PM2019-05-23T14:29:09+5:302019-05-23T14:29:16+5:30

नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी ७८ हजारांहून अधिकचा लीड मिळवत विजयी झाल्या आहेत़ अंतिम ...

Hina Gatte won the lead of 78 thousand | हिना गावीत ७८ हजारांचा लीड मिळवत विजयी

हिना गावीत ७८ हजारांचा लीड मिळवत विजयी

Next


नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी ७८ हजारांहून अधिकचा लीड मिळवत विजयी झाल्या आहेत़ अंतिम निकालाची केवळ औपचारीक घोषणा बाकी आहे़ डॉ़ गावीत यांना ५ लाख ८४ हजार ८२८ तर काँग्रेस उमेदवार के़सी़ पाडवी यांना ५ लाख १३ हजार ८३५ इतकी मते पडली आहे़ दरम्यान, नंदुरबार लोकसभा मतदार संघातील जनतेने आपणास पुन्हा एकदा खासदार बनवत सेवेची संधी दिल्याबाबत डॉ़ हिना गावीत यांनी मतदारांचे आभार मानले आहे़

Web Title: Hina Gatte won the lead of 78 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.