शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसाकडून खेडदिगरच्या आगग्रस्त कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 8:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे गुढीपाडवाच्या दिवशी  घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे गुढीपाडवाच्या दिवशी  घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली होती. आगीची पाहणी करण्यासाठी आलेले पोलीस झालेले नुकसान पाहून भाऊक झाले व त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन सहकार्य केले.याबाबत वृत्त असे की, खेडदिगर येथील रिक्षा चालक धनराज नवसारे  हे आई, प}ी, दोन बहिणी यांच्यासह वास्तव्यास आहेत. गुढीपाडवाच्या दिवशी 11 वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यात मजुरी करून गोळा केलेले धान्य, कापूस, सोने-चांदीचे दागिने, कपडे, कपाट आदींसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघडय़ावर आल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेचा  पंचनामा करण्यासाठी आलेले म्हसावद पोलीस ठाण्याचे  पो.कॉ.दादाभाई वाघ हे झालेले नुकसान पाहून गहिवरले. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत करून माणुसकी दाखवली. ग्रामस्थांकडूनही नवसारे कुटुंबाला मदत करण्यात येत असून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.