नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:11 IST2019-11-29T13:11:51+5:302019-11-29T13:11:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील  जवाहर नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची दंत व नेत्र तपासणी करण्यात आली़ जिल्हा रुग्णालयातर्फे या ...

Health check up of students at Navodaya Vidyalaya | नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी

नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील  जवाहर नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची दंत व नेत्र तपासणी करण्यात आली़ जिल्हा रुग्णालयातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े शिबिराचे उद्घाटन प्राचार्य के. बी. बनसोड यांच्या हस्ते  करण्यात आल़े
यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.के .डी. सातपुते, नेत्रचिकित्सक एस. आर. महाले, शरद वळवी, कान नाक घसा तज्ञ डॉ. कपिल दुसेजा, दंतचिकित्सक डॉ.कल्पेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज चौधरी, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रीती पाडवी, समुपदेशक संतोष जगताप, सुधाकर महाले, वंदना गवळे, जितेंद्र सोनार ,पुष्पा जगताप, मनोज चौधरी, उपशिक्षक एस. आर. गवळी, बी. एस. पवार, पी. बी. कांबळे, व्ही़क़ेमीना, जी. एम. पाटील , ए. एस. पगरूट , एस. पी. भारती, अलका राजा, सुनिता परमार आदी उपस्थित होत़े शिबिरात 61 मुली आणि 82 मुलांसह 25 कर्मचा:यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़
शिबिरात विद्याथ्र्याना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सातपुते यांनी नेत्र व दातांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करुन विविध उपाय सुचवल़े 
 

Web Title: Health check up of students at Navodaya Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.