रेल्वेस्थानकात प्रवाशांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:56 IST2020-06-09T11:54:33+5:302020-06-09T11:56:11+5:30

नंदुरबार : येथील रेल्वेस्थानकात प्रवासी रेल्वेगाड्या येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या व जाणाºया सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत ...

Health check of passengers at the railway station | रेल्वेस्थानकात प्रवाशांची आरोग्य तपासणी

रेल्वेस्थानकात प्रवाशांची आरोग्य तपासणी

नंदुरबार : येथील रेल्वेस्थानकात प्रवासी रेल्वेगाड्या येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या व जाणाºया सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी वेगळा कक्ष देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.
अनेक दिवसानंतर रेल्वेसेवा सुरू झाली आहे. येथील स्थानकात सोमवारी दुपारी आलेल्या सुरत-छप्रा रेल्वे एक्सप्रेसमधून येथे चार प्रवासी उतरले. त्यांची लागलीच आरोग्य तपासणी करण्यात आली.

Web Title: Health check of passengers at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.