शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरभवालीत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला.यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षेनुसार पाऊस झाला असला तरी पाण्यासाठी वणवण टळेल याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी पाण्याच्या थेंब न् थेंब वाचविण्याची आवश्यकता आहे. ही काळाची गरज ओळखून व आदिवासी देवमोगरा एज्युकेश न सोसायटीचे चेमरमन राजेंद्रकुमार गावीत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गुजरभवाली येथे विविध उपक्रम राबविण्यात येतआहे. त्यात स्वच्छता अभियान व पाणी अडवा, पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांचा समावेश आहे.पाण्यासाठी दाहीदिशा किंवा दुष्काळ परिस्थिती पाहून पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबविला जातो. खरे तर हा उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविला जातो. त्यानुसार के.डी.गावीत विद्यालय गुजरभवालीने शिवण नदीवर हा उपक्रम राबविला. यावेळी मुख्याध्यापक घनश्याम पाडवी, शरद जाधव, रवींद्र पवार, देविदास राजपूत, राकेश पाटील, विजयसिंग वळवी, भानुदास पाटील, सुरेश माळी, हिरालाल पाटील, रवींद्र शिरसाळे, हेमराज कोकणी, सविता पाटील व सोनवणे आदी उपस्थित होते.४ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणाºया कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रूपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहे. त्यात भर म्हणून आणखीन कूपनलिकांच्या रूपाने डोके वर काढत आहे.प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. सध्या तर पाचशे फूटांपासून एक हजार फूटापर्यंत बोअरिंग केले जातात. यातून पृथ्वीच्या पोटातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे.अशा प्रकारामुळे पाण्याची पातळी खाली जाते, तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात, एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील गारवा कमीकमी होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान, ऋतू, वातावरण बदलत आहेत.अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यांसारख्या अनियमित गोष्टी सातत्याने घडत आहेत. बोअरिंग विहिरीमुळे विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलतात. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे, अशा धोक्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.