शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसतर्फे मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले़ शिबिरात नंदुरबार तालुक्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षिकांनी उपस्थित दिली़अध्यक्षस्थानी डॉ़ प्रसाद सोनार हे होते़ शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, डायटचय अधिक्षिका मिनाक्षी गिरी, मुख्याध्यापक रुपेश चौधरी, अंनिसचे राज्य उपाध्यक्ष शांतीलाल शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले़ शिबिराच्या पहिल्या सत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय, त्याचा प्रचार, प्रसार व अंगीकार या विषयावर किर्तीवर्धन तायडे यांनी मार्गदर्शन केले़ मन मनाचे आजार आणि अंगात येणे या विषयावर वसंत वळवी यांनी, स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर बलदेव वसईकर यांनी मार्गदर्शन केले़ शिबिराच्या चौथ्या सत्रात चमत्कार सादरीकरण व त्या मागील विज्ञान यावर किर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी यांनी सादरीकरण केले़ त्याला उपस्थित शिक्षिकांसह समितीच्या कार्यकर्त्यांनी दाद दिली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी भदाणे यांनी केले.शिबिर यशस्वीतेसाठी सूर्यकांत आगळे, मिनाक्षी आगळे, रेखा तायडे व प्रविण धांद्रे, दिपक चौधरी व वंदना चौधरी यांनी परिश्रम घेतले़शिबिर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ञ डॉ.सी.डी. महाजन होते़ प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजकुमार पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉ.वृषाली पाटील उपस्थित होत्या़ डॉ़वृषाली पाटील यांनी मासिक पाळी व अंधश्रद्धा विषयावर मार्गदर्शन केले़ महेंद्र फटकाळ व शांतीलाल शिंदे यांनीही उपस्थित शिक्षिकांसोबत सवांद साधत मार्गदर्शन केले़