शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

रेल्वेतून पडलेली बालिका पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:43 PM

विसरवाडी : चिंचपाडा, ता.नवापूर येथील रेल्वेस्थानकावर झारखंड येथून गुजरात राज्यात जाणा:या दाम्पत्याची चारवर्षीय बालिका गर्दीत रात्री रेल्वेरुळावर पडली. त्यात ती जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व रेल्वे पोलीस यांनी वेगाने तपासचक्रे फिरवून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.सविस्तर वृत्त असे की, झारखंड येथून साहू दाम्पत्य त्यांच्या चारवर्षीय मुलगी ...

विसरवाडी : चिंचपाडा, ता.नवापूर येथील रेल्वेस्थानकावर झारखंड येथून गुजरात राज्यात जाणा:या दाम्पत्याची चारवर्षीय बालिका गर्दीत रात्री रेल्वेरुळावर पडली. त्यात ती जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व रेल्वे पोलीस यांनी वेगाने तपासचक्रे फिरवून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.सविस्तर वृत्त असे की, झारखंड येथून साहू दाम्पत्य त्यांच्या चारवर्षीय मुलगी छाया चंदनकुमार साहू हिच्यासह गुजरात राज्यात रेल्वेने जाण्यास निघाले. चिंचपाडा, ता.नवापूर येथे रेल्वे थांबली असता  रात्री तीन वाजता गर्दीत ती मुलगी रेल्वेतून खाली रुळावर पडली. मात्र ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात आली नाही. ती तेथे तशीच पडून राहिली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित 108 रुग्णवाहिकेस पाचारण केले व विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांनी जखमी बालिकेवर उपचार करून त्वरित विसरवाडी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी नंदुरबार रेल्वे पोलिसांना कळवले. या वेळी विसरवाडी, चिंचपाडा व नंदुरबार रेल्वे पोलिसांनी त्वरित त्या रेल्वेचा तपास घेत तपासचक्रे हाताळत पहाटे सहा वाजेर्पयत बालिकेच्या आई-वडिलांना खबर दिली. त्यानंतर मुलीचे आई-वडील विसरवाडी पोलीस स्टेशनला सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हजर झाले. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पोलीस कर्मचा:यांनी बालिकेस त्यांच्या स्वाधीन केले.