शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

इंधन बचतीमुळे वाटू लागली भारी ई-बाईक ठरतेय शान की सवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस होणारी इंधन दरवाढ नागरिकांना वाहतूकीसाठी पर्याय साधनांचा शोध घेण्यास बाध्य करत आहे़ यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवसेंदिवस होणारी इंधन दरवाढ नागरिकांना वाहतूकीसाठी पर्याय साधनांचा शोध घेण्यास बाध्य करत आहे़ यात शहरी भागात अचानक ई-बाईक वापरा ट्रेंड वाढत असून गल्लोगल्लो छोट्या-छोट्या ईबाईक्स वापरणारे दिसून येत आहेत़ विशेष बाब म्हणजे गेल्या चार महिन्यात या बाईक्सचा खप वाढला आहे़नंदुरबार शहरात प्रामुख्याने ईलेक्ट्रॉनिक बाईक अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींचे विक्रेते आहेत़ लॉकडाऊपूर्वी महिन्याकाठी एखाद-दोन दुचाकी विक्री होत होत्या़ दोन महिने बाजारपेठा बंद होत्या़ दरम्यान जूनपासून बाजारपेठा काही अंशी खुल्या झाल्यानंतर ई-बाईक्स विक्रीही सुरू झाली होती़ यादरम्यान पेट्रोलचे वाढते दर आणि लॉकडाऊनमुळे बंद होणारे पेट्रोलपंप यावर पर्याय म्हणूून अनेकांनी ईलेक्ट्रीक बाईक घेण्याचा निर्णय घेत तो पूर्णही केला़ यातून दोन महिन्यात शहरातील विक्रेत्यांकडून १५० बाईक्स विक्री झाल्या आहेत़ या बाईक्स प्रामुख्याने शहादा आणि नंदुरबार या दोन शहरांमध्ये विक्री झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ चालवण्यास हलकी आणि वेग कमी असल्याने अपघातांचा धोका कमी असल्याने ग्राहक या बाईक्सला पसंती देत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ साधारण एकदा चार्ज केल्यावर ६० किलोमीटरपर्यंत धावणाºया या अनोख्या वाहनांचा उपयोग नागरीक बाजारपेठेत येण्या-जाण्यासाठी करत असल्याचे दिसून आले आहे़ याबाबत शहरातील विक्रेते मोहन श्रॉफ यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, या वाहनांची मागणी वाढली आहे़ पासिंग आणि लायसन्सची अडचण नसल्याने तसेच वाढलेले इंधन दरवाढ झाल्याने नागरिक ई-बाईक्सची खरेदी करत आहेत़दरम्यान ई बाईक चार्जिंगसाठी मात्र शहर किंवा जिल्ह्यात एकही चर्जिंग स्टेशन नाही़ ई-बाईक्ससोबत ई-रिक्षांची संख्या शहरात आहे़ नागरिक घरच्याघरीच चार्जिंग घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़