प्रकाशा येथील पाच जि.प. शाळांना संविधानाच्या प्रती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:57 PM2019-12-16T12:57:52+5:302019-12-16T12:58:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : मुलभूत हक्कांबाबत जागृतीसाठी प्रकाशा ता. शहादा येथील पाच जिल्हा परिषद शाळांना मुख्याध्यापिका सुशिला बिºहाडे ...

Five jeeps at Prakash Copies of the Constitution to schools | प्रकाशा येथील पाच जि.प. शाळांना संविधानाच्या प्रती

प्रकाशा येथील पाच जि.प. शाळांना संविधानाच्या प्रती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : मुलभूत हक्कांबाबत जागृतीसाठी प्रकाशा ता. शहादा येथील पाच जिल्हा परिषद शाळांना मुख्याध्यापिका सुशिला बिºहाडे यांच्याकडून संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या.
प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च मुलभूत हक्क प्राप्त होत असतात. याबाबत जागृकता निर्माण व्हावी, म्हणून प्रकाशा येथील रामनगरातील शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला बिºहाडे यांनी गावातील पाचही शाळांना संविधानाच्या प्रती देण्याचा निर्णय घेतला. संविधान प्रती वाटपनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक रामलाल पारधी, संगीता राणे, दर्पण भामरे अनिता पाटील, कोकणी, रवींद्र पाटील, प्रियंका पाटील, अनुराधा गव्हाणे, नूतन पाटील, जावेद मन्सुरी, शबाना अन्सारी, आशा भोई, भटू सामुद्रे, महेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. दरम्यान रामलाल पारधी यांनी मूलभूत हक्कांबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Five jeeps at Prakash Copies of the Constitution to schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.