पहिली प}ी असताना दुसरीशी लगA, पुणे येथील 15 जणांविरुद्ध गुन्हा ऑनलाइन लोकमत

By Admin | Updated: April 27, 2017 18:11 IST2017-04-27T18:11:51+5:302017-04-27T18:11:51+5:30

नंदुरबार येथील माहेर असलेल्या वंदना संदीप बागडे, रा.कंजरवाडा या महिलेचा विवाह उजलगाव, पुणे येथील संदीप सावंत बागडे यांच्याशी झाला होता

In the first paragraph, the case against Aishwarya Rai, Pune, 15 people is online | पहिली प}ी असताना दुसरीशी लगA, पुणे येथील 15 जणांविरुद्ध गुन्हा ऑनलाइन लोकमत

पहिली प}ी असताना दुसरीशी लगA, पुणे येथील 15 जणांविरुद्ध गुन्हा ऑनलाइन लोकमत

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 27 - पहिली प}ी हयात असताना दुसरीशी लगA केल्याप्रकरणी पुणे येथील 15 जणांविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील माहेर असलेल्या वंदना संदीप बागडे, रा.कंजरवाडा या महिलेचा विवाह उजलगाव, पुणे येथील संदीप सावंत बागडे यांच्याशी झाला होता. लगAानंतर काहीच दिवसांनी संदीपने शीतल सुरेश इंद्रेकर यांच्याशी दुसरा विवाह केला. याप्रकरणी वंदना यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संदीप बागडे यांच्यासह शीतल इंद्रेकर, सावंत पिस्त बागडे, चमणबाई बागडे यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the first paragraph, the case against Aishwarya Rai, Pune, 15 people is online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.