शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अखेर ‘सीसीटीव्ही’चा मुहूर्त गवसला : नंदुरबार बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील बसस्थानकावर ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे बसविण्यासाठी एसटी महामंडळाला अखेर मुहूर्त गवसला आह़े बसस्थानकार 13 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत आहेत़ महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने या कॅमेरांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होत़ेयाबाबत ह्यलोकमतह्णतर्फे वारंवार वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा करण्यात आला होता़ नंदुरबार बसस्थानकावर महिला सुरक्षितता तसेच छेडखानीच्या प्रकारांना आळा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील बसस्थानकावर ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे बसविण्यासाठी एसटी महामंडळाला अखेर मुहूर्त गवसला आह़े बसस्थानकार 13 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत आहेत़ महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने या कॅमेरांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होत़ेयाबाबत ह्यलोकमतह्णतर्फे वारंवार वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा करण्यात आला होता़ नंदुरबार बसस्थानकावर महिला सुरक्षितता तसेच छेडखानीच्या प्रकारांना आळा बसावा म्हणून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती़ एसटी महामंडळाकडून मुंबई येथील एका खाजगी कंपनीला सीसीटीव्ही बसविण्याचे कामदेखील देण्यात आले होत़े त्यानुसार संबंधित कंपनीने बसस्थानकावर येऊन परिसराची पाहणी केली होती़ परंतु त्यानंतर ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली होती़ धुळे येथील डेपो कार्यालयामार्फत सर्व प्रकिया पार पाडली जात असल्याचे नंदुबार आगारातर्फे सांगण्यात आले होत़े परिसरात सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करण्याची घटना ताजी आह़े याच प्रमाणे अनेक महिला तसेच युवतींच्या छेडखानीच्या प्रकारातही मोठी वाढ झाली होती़ या ठिकाणी अनेक विद्यालय तसेच महाविद्यालयीन युवती ये-जा करीत असतात़ त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात येत होती़ बसस्थानकावर कॅमेरे बसविण्यात आले असले तरी वर्कशॉप परिसरातही याची गरज आह़े या ठिकाणी रात्रीच्या वेळी बसेसचे पार्ट चोरी करण्याच्या प्रकारातही वाढ होत आह़े त्यामुळे या ठिकाणीदेखील कॅमेरे बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़े