शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भाजीपाल्याला उठाव नसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 12:45 IST

भाजीपाला : वांगे, भोपळा, गवार आदींची पाच रुपये किलोप्रमाणे होतेय विक्री

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : गेल्या महिनाभरापासून मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत़ त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याला उठाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतक:यांमध्ये कमालीची चिंता दिसून येत आह़े जिल्ह्यातील पश्चिम भागातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकाची आवक होत आह़े त्यामुळे साहजिकच भाजीपाल्याचे भाव गडगडत आहेत़ अनेक भाज्या 4 ते 5 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येत आह़े त्यामुळे एकीकडे भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने गृहिणींकडून समाधान व्यक्त होतेय तर, दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतक:यांकडून मात्र चिंता व्यक्त करण्यात येत आहेत़भाजीपाल्याचे भाव किलोप्रमाणेमेथी 20 रुपये, पालक 10 रुपये, भोपळा 5 रुपये, कोथंबिर 10 ते 12 रुपये, कोबी 20 रुपये, गड्डा 5 रुपये, वांगे 7 ते 8 रुपये, मिरची 7 ते 8 रुपये, शिमला मिरची 12 रुपये, गिलके 10 ते 12 रुपये, डोळके 20 रुपये, गवार 7 ते 8 रुपये, कांदा 5 रुपये, बटाटा 14 रुपये, टमाटा 5 रुपय़ेभाव नसल्याने भाजीपाला सडलादरम्यान, मालाची आवक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने शेतक:यांच्या भाजीपाल्याला व्यापा:यांकडून भाव देण्यात येत नसल्याचा आरोप शेतक:यांकडून करण्यात येत आह़े तसेच मालाचा दर्जा निकृष्ट असल्याचेही कारण अनेक वेळा व्यापा:यांकडून पुढे करण्यात येत असत़े त्यामुळे मालाला उठाव नसल्याने भाजीपाला तेथेच सडत असल्याचेही अनेक शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े कोथंबिर, लिंबू, डोळके, मेथी वगळता इतर सर्व भाज्यांचे भाव अक्षरश कोसळले असल्याचे दिसून येत आह़े अनेक भाज्या 4 ते 5 रुपये किलो प्रमाणे विकल्या जात आह़े भाज्यापेक्षा जनावरांसाठी लागणा:या चा:याचे भाव अधिक असल्याने काही हतबल शेतक:यांकडून मेहनतीने उगवलेला भाजीपाला जनावरांना चरायला टाकण्यात येत असल्याची भिषण स्थिती निर्माण झाली आह़े