वीज कर्मचा:यास धक्काबुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:43 IST2019-09-01T11:43:19+5:302019-09-01T11:43:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज पुरवठा बंद झाल्याच्या कारणातून वीज कर्मचा:यास धक्काबुकी करून जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना अक्कलकुवा ...

Electricity Staff: Push it | वीज कर्मचा:यास धक्काबुकी

वीज कर्मचा:यास धक्काबुकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज पुरवठा बंद झाल्याच्या कारणातून वीज कर्मचा:यास धक्काबुकी करून जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना अक्कलकुवा येथे 30 रोजी  घडली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गलू मोहन चंदेल, रा.अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. चंदेल राहत असलेल्या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनी वीज कर्मचारी पंकज दशरत राऊळ यांना विचारणा केली. त्यात चंदेल यांचे समाधान न झाल्याने त्यांनी वीज कर्मचा:याची कॉलर पकडून धक्काबुकी केली. गलू चंदेल विरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Electricity Staff: Push it