फेस येथे सरपंच व उपसरपंच निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:28+5:302021-02-17T04:37:28+5:30

ग्रामपंचायत सदस्य पद्‌माबाई रगदेव भिल, राजश्री गणेश पाटील, बतीबाई चतुर भिल, ज्योती एकनाथ भिल, रामलाल सुकदेव मोरे, किशोर आत्माराम ...

Election of Sarpanch and Deputy Sarpanch at Face | फेस येथे सरपंच व उपसरपंच निवड

फेस येथे सरपंच व उपसरपंच निवड

ग्रामपंचायत सदस्य पद्‌माबाई रगदेव भिल, राजश्री गणेश पाटील, बतीबाई चतुर भिल, ज्योती एकनाथ भिल, रामलाल सुकदेव मोरे, किशोर आत्माराम पाटील, अलका विलास चौधरी यांची निवड झाली. सरपंचपदासाठी लहू भिल यांच्याविरोधात किशोर पाटील तर उपसरपंचपदासाठी राकेश पाटील यांच्याविरोधात ज्योती चित्ते अशी लढत झाली होती. त्यात चारविरुद्ध तीन मतांनी सरपंचपदी लहू पुना भिल तर उपसरपंचपदी राकेश एकनाथ पाटील विजयी झाले. जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलचा विजय झाला. या निवडणुकीसाठी वसंत चौधरी, योगेश पाटील, ललीत पाटील, लिलाचंद पाटील, हर्षल पाटील, योगेश रोहिदास पाटील, गणेश पाटील, सुदाम कोळी, नीलेश वाघ, चंद्रकांत पाटील, पद्‌माबाई भिल, राजश्री पाटील, भटू भिल, गणेश पाटील व गावातील युवकांचे सहकार्य लाभले.

Web Title: Election of Sarpanch and Deputy Sarpanch at Face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.