अक्कलकुवा खरतरगच्छ युवा परिषदेची नूतन कार्यकारिणीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST2021-08-27T04:33:01+5:302021-08-27T04:33:01+5:30
अक्कलकुवा येथील जैन धर्मशाळेत अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद शाखेची मनोजकुमार डागा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शाखेची ...

अक्कलकुवा खरतरगच्छ युवा परिषदेची नूतन कार्यकारिणीची निवड
अक्कलकुवा येथील जैन धर्मशाळेत अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद शाखेची मनोजकुमार डागा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शाखेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी मनोजकुमार डागा, उपाध्यक्ष अनिल गुलेच्छा, दिनेश कोचर, कुणाल गुलेच्छा, सचिव शुभम भन्साली, सह.सचिव (प्रथम) कीर्तिकुमार गुलेच्छा, सहसचिव नरेश गुलेच्छा, कोषाध्यक्ष दिलीप कोचर, सहकोषाध्यक्ष अनिल डागा, प्रचार प्रसारमंत्री कुशल गुलेच्छा, कुशल कोचर, कुशल संकलेचा तर सदस्यपदी महावीर डागा, अनिल श्रीश्रीमाळ, विनोद ललवानी, महेंद्र भन्साली, दिनेश डागा, अनिल चोपडा, नरेश डागा, कल्पेश गुलेच्छा, सुरेश जैन, विजय डागा, विनोद गुलेच्छा, रमेश गुलेच्छा, राहुल डागा, नितीन गुलेच्छा, जयेश गुलेच्छा, दीपक डागा, मयूर गुलेच्छा, आशिष कोचर, पंकज गुलेच्छा, चिंकेश डागा, अक्षय भन्साली, शुभम डागा, राहुल गुलेच्छा, अजय गुलेच्छा, चिंकेश कोचर, भावेश गुलेच्छा, नीरज कोचर, अभी कोचर, संयम गुलेच्छा, मेहुल भन्साली, हर्ष गुलेच्छा, श्रीपाल भन्साली, ऋषभ कोचर, ऋषभ गुलेच्छा, दर्शल श्रीश्रीमाळ, कुशल डागा, जैनम डागा आदींची निवड करण्यात आली.