आठ वर्षीय बालिकेसोबत अलि चाळे करणा:याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:49 IST2018-11-28T13:49:15+5:302018-11-28T13:49:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील होलारवाडा परिसरात 8 वर्षीय बालिकेसोबत अलि चाळे करणा:याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

An eight-year-old child has been charged with murder: A case has been registered against him | आठ वर्षीय बालिकेसोबत अलि चाळे करणा:याविरोधात गुन्हा दाखल

आठ वर्षीय बालिकेसोबत अलि चाळे करणा:याविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील होलारवाडा परिसरात 8 वर्षीय बालिकेसोबत अलि चाळे करणा:याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घडली होती़ 
होलारवाडा भागातील आठ वर्षीय बालिका मैत्रीणीसोबत पत्र्याच्या शेडमध्ये खेळत असताना विनोद चौधरी रा़ साक्री नाका याने चॉकलेटचे अमिष दाखवत जवळ बोलावून घेतल़े बालिका त्याठिकाणी गेल्यानंतर चौधरी याने तिच्यासोबत ईल चाळे करण्यास सुरुवात केली़ भितीमुळे बालिकेने तेथून पळ काढला होता़ भेदरलेल्या बालिकेने ही घटना सोमवारी सकाळी पालकांना कळवल्यानंतर त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आह़े पिडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर संशयितास पोलीसांनी चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घेतल़े त्याच्याविरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अॅक्टंतर्गत गु्न्हा दाखल आह़े 
घटनेनंतर नागरिकांनी संताप केला होता़ यामुळे मंगळवारी दुपारी या भागात दुकाने बंद होती़ 

Web Title: An eight-year-old child has been charged with murder: A case has been registered against him