शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मोड येथे निंब व निरगुडीचा पाला जाळून धुरळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

शासनाकडून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी नवनवीन प्रयोग करण्याचे मोड येथे झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत ...

शासनाकडून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी नवनवीन प्रयोग करण्याचे मोड येथे झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत ठरविण्यात आले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर निंब व निरगुडीच्या पाल्यासह कपूर व लसूण जाळून त्याचा धूर करण्यात आला. या प्रयोगामुळे संपूर्ण गावभर धुरळणी झाली. त्यातून गाव निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे.

बोरद, मोड, रांझणी, मोहिदा, खेडले आदी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्यूसंख्या वाढत असल्याने ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मोड ग्रामपंचायतीतर्फे सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून गावात ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात आली. गावात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच जयसिंग माळी, उपसरपंच राजेंद्र राजपूत, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, ग्रा.पं. सदस्य सुभाष ठाकरे, सुदाम ठाकरे, रणजित वळवी, गुलाबसिंग गिरासे, संजय नवले, आक्काबाई ठाकरे, वसंत सोनवणे, तापीबाई माळी, अनिता पाडवी, राणाजी भिलावे, रमण चौधरी, सुरेश चौधरी आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.