शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

नंदुरबार तालुक्यातील ग्रा.पं.पोट निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील सैंताणे, रनाळे खुर्द आणि राकसवाडे येथील प्रभागनिहाय पोट निवडणुकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून, 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 28 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.सैताणे येथील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी असून, यात अनिता डिगंबर पाटील (कपबशी), दर्शना नेमीचंद पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील सैंताणे, रनाळे खुर्द आणि राकसवाडे येथील प्रभागनिहाय पोट निवडणुकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून, 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 28 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.सैताणे येथील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी असून, यात अनिता डिगंबर पाटील (कपबशी), दर्शना नेमीचंद पाटील (रोड रोलर). रनाळे खुर्द येथील प्रभाग दोनमध्ये प्रभा धिमू गावीत (टोपली), रमुली बिज्या गावीत (कपबशी), अनुसूचित जमाती स्त्री राखीव राकसवाडे प्रभाग दोनसाठी तीन अर्ज दाखल झाले. त्यात ललिता भरत भिल (कपबशी), अनिता गणेश वळवी (शिवण मशीन), सरला विष्णू भिल (छताचा पंखा)               या प्रमाणे चिन्ह वाटप करण्यात आले. दरम्यान 27 रोजी मतदान होणार असून, 28 ला मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार जी.एस. पाटील यांनी दिली.