काळंबा येथे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:40 IST2019-11-27T11:40:16+5:302019-11-27T11:40:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बी हंगामात हरभरा पेरणीची तयारी करणा:या काळंबा ता.नंदुरबार येथील शेतक:यांना कृषी विभागामार्फत शिवारातच बिजप्रक्रियेवर ...

Demonstration of Bijaprakas at Kalamba | काळंबा येथे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक

काळंबा येथे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रब्बी हंगामात हरभरा पेरणीची तयारी करणा:या काळंबा ता.नंदुरबार येथील शेतक:यांना कृषी विभागामार्फत शिवारातच बिजप्रक्रियेवर प्रात्यक्षित दाखविण्यात आहे. 
काळंबा येथील 25 हरभरा उत्पादक शेतक:यांची निवड करीत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात बियाण्यांची निवड, बिजप्रक्रिया , परेणीचे तंत्र व खती मात्रा यावर कृषी पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांनी माहिती दिली. ही शेतीशाळा कृषी सहाय्यक बी.डी.शिसव व जी.आर. पाटील यांनी केले. या शेतीशाळेचा दिलीप चौरे, छोटुलाल कोकणी, अशोम जगताप, राजू कोकणी, गणेश कोकणी, फुलसिंग कोकणी, सुकलाल कोकणी यांच्यासह अन्य शेतक:यांनी लाभ घेतला. रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी आवश्यकती सर्व माहिती देण्यात आल्यामुळे काळंबा येथील शेतक:यांकडून या सुधारित पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Demonstration of Bijaprakas at Kalamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.