शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

ट्रॉलाने चिरडल्याने शहाद्यात स्कूटीचालक महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 1:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव ट्रॉलाने स्कूटीचालक महिलेला कट मारल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात बुधवारी रात्री घडली. महिला नातेवाईकांकडे कानुबाई स्थापनेचे साहित्य घेण्यासाठी जात असल्याचे समजते.सोनल संजय भावसार (40) रा.खोलगल्ली, शहादा असे मयत महिलेचे नाव आहे. सोनल भावसार या आपल्या स्कूटीने (क्रमांक एमएच 39-टी 2296) दोंडाईचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव ट्रॉलाने स्कूटीचालक महिलेला कट मारल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात बुधवारी रात्री घडली. महिला नातेवाईकांकडे कानुबाई स्थापनेचे साहित्य घेण्यासाठी जात असल्याचे समजते.सोनल संजय भावसार (40) रा.खोलगल्ली, शहादा असे मयत महिलेचे नाव आहे. सोनल भावसार या आपल्या स्कूटीने (क्रमांक एमएच 39-टी 2296) दोंडाईचा रस्त्यावरील भाऊ-तात्या पेट्रोलपंपाजवळून जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या ट्रॉलाने त्यांना कट मारला. त्यामुळे त्यांचा तोल जावून त्या ट्रॉलाच्या मागील चाकात आल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॉलाचालक तेथून पसार झाला. सोनल भावसार या कानुबाईचे साहित्य आणण्यासाठी नातेवाईकांकडे जात असल्याचे समजते.याबबत संतोष वाल्हे यांनी फिर्याद दिल्याने ट्रॉला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास फौजदार हसन बागुल करीत आहे.