नदीत अंघोळीसाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:12 IST2019-08-13T12:12:17+5:302019-08-13T12:12:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील रंगुमती नदीत अंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला़ सोमवारी सकाळी ...

Death of drowning person in river | नदीत अंघोळीसाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू

नदीत अंघोळीसाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील रंगुमती नदीत अंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला़ सोमवारी सकाळी ही घटना घडली़ 
उखडू काशिनाथ भिल (38) असे मयताचे नाव आह़े सोमवारी सकाळी ते नदीवर अंघोळीसाठी गेले होत़े येथे पाय घसरुन पडल्याने ते पाण्यात बुडाल़े सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद  आह़े 
 

Web Title: Death of drowning person in river