विविध मागण्यांसाठी कर्णबधिरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:09 IST2019-09-28T12:09:07+5:302019-09-28T12:09:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मूक बधीर दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी मूक व कर्ण बधिरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ...

A deaf march for various demands | विविध मागण्यांसाठी कर्णबधिरांचा मोर्चा

विविध मागण्यांसाठी कर्णबधिरांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मूक बधीर दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी मूक व कर्ण बधिरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिल़े 
जिल्हा कर्णबधिर असोसिएशनने जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांना यावेळी निवेदन दिल़े निवेदनात दिव्यांगांची जनगणना करावी, 5 टक्के अनुदान द्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या़ नेहरु चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ प्रसंगी अध्यक्ष रतीकांत पाटील, वाहिद रंगरेज यांच्यासह जिल्ह्यातील कर्णबधीर उपस्थित होत़े 
 

Web Title: A deaf march for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.