शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे पिके भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यात ७ आॅगस्ट रोजी झालेला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकान झाले होते़ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यात ७ आॅगस्ट रोजी झालेला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकान झाले होते़ या पिकांचे पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे़वादळी पावसामुळे ऊस, ज्वारी आणि मका पिकाचे नुकसान झाले आहे़ बहुतांश ठिकाणी पीक जमिनदोस्त झाल्याने उत्पन्न येणार नाही़ यामुळे शेतकरी उत्पादनाला मुकले आहेत़ पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने लक्ष दिले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तळोदा तालुक्यात गेल्या आठवड्या भरापासून जोरदार पाऊस होत आहे पावसाबरोबर सुसाट वारा सुरू होत असल्याने ऊस, ज्वारी, मका जमिनी लगत आडवे पडत आहे़ यात मका आणि ज्वारी यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे़ मोकसमाळ येथील किशोर राज्या पाडवी यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ याकडे संबंधित विभागाने लक्ष देत नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे़