प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस नंदुरबारात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:04 IST2019-04-22T13:03:46+5:302019-04-22T13:04:03+5:30
नंदुरबार : धुळे व नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारात प्रचारसभा होत आहे़ यासाठी मुख्यमंत्री ...

प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस नंदुरबारात दाखल
नंदुरबार : धुळे व नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारात प्रचारसभा होत आहे़ यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंदुरबारातील प्रचारस्थळी दाखल झालेले आहेत़ साधारणत: एक वाजेच्या सुमारास ते प्रचारसभेसाठी नंदुरबारात दाखल झालेत़ थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही सभास्थळी आगमण होणार आहे़