फैज पतसंस्थेच्या अध्यक्षासह ११ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:21 IST2018-05-18T05:21:06+5:302018-05-18T05:21:06+5:30

पतसंस्थेत गुंतवलेले पैसे बुडविल्याप्रकरणी फैज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ११ संचालकांवर नंदुरबार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

 Cheating Offense Against 11 Directors With The President Of Faiz Credit Society | फैज पतसंस्थेच्या अध्यक्षासह ११ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

फैज पतसंस्थेच्या अध्यक्षासह ११ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

नंदुरबार : पतसंस्थेत गुंतवलेले पैसे बुडविल्याप्रकरणी फैज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ११ संचालकांवर नंदुरबार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. अध्यक्ष शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी, उपाध्यक्ष शेख वहाब अय्युब कुरेशी, संचालक शेख बाबुलाल उस्मान धोबी, राहतअली चाहतअली, शेख हारून रज्जाक कुरेशी, शेख अहमद हाजी कुरेशी, शेख खलील अहमद कुरेशी, शेख कादीर हाजी अमीर, अहमद लतीफशहा हाजी सिकंदर शहा, शेख रफिक शेख शकिल, सकीनाबी रोशन कुरेशी, मोहनिश शहा लतीफ शहा अशी संशयितांची नावे आहेत.

Web Title:  Cheating Offense Against 11 Directors With The President Of Faiz Credit Society