अक्कलकुव्यात ५१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:33 IST2020-06-15T12:33:37+5:302020-06-15T12:33:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्कमधील भाजप कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमी रक्तदान शिबिर घेण्यात आले़ शिबिरात ५१ ...

Blood donation of 51 donors in Akkalkuwa | अक्कलकुव्यात ५१ दात्यांचे रक्तदान

अक्कलकुव्यात ५१ दात्यांचे रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्कमधील भाजप कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमी रक्तदान शिबिर घेण्यात आले़ शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले़
शिबिरास आमदार राजेश पाडवी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य डॉ़ शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, जिल्हा चिटणीस दिनेश खरात, पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष कुणाल जैन, अ‍ॅड़ सुधीर पाडवी, शहराध्यक्ष विनोद जैन, माजी शहराध्यक्ष बबलु चौधरी, तालुकाध्यक्ष नितेश वळवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुरेश जैन, व्यापारी संघाचे महेश तंवर, निलेश जैन, मनोज सोनार, दिलीप जैन, वैभव पाडवी, शुभम पाडवी, भूषण पाडवी, संदीप मराठे, जयेश मराठे, भूपेंद्र पाडवी , सरपंच किसन नाईक, विजय वसावे, विवेक सोनार, जितेंद्र जैन, पंकज जैन, जितू जैन, राजेश परदेशी, ग्राम पंचायत सदस्य उमेश पाडवी, स्वप्नील भावसार, सरपंच योगेश पाडवी, सरपंच सुनील राव, दिलीप परदेशी, वैभव तांबोळी, रिंकू चव्हाण, मनोज चौधरी, लकी चौधरी, हिरा पाडवी, राजा जव्हेरी, रमेश नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़
यशस्वीतेसाठी जनकल्याण ब्लॅड बॅकेचे जनसंपर्क अधिकारी प्रकाश भोई, खलील काझी, राजू वाघ, संजय सुर्यवंशी, भूषण जैन, शेखर पाटील यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले 

Web Title: Blood donation of 51 donors in Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.