मोड येथे ४४ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:00+5:302021-07-10T04:22:00+5:30
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच जयसिंग माळी, ब्रिजलाल ...

मोड येथे ४४ दात्यांचे रक्तदान
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच जयसिंग माळी, ब्रिजलाल चव्हाण, गुलाबसिंग गिरासे, पुरुषोत्तम चव्हाण, डॉ. नंदकिशोर चौधरी यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या वेळी ज्ञानदेव नरोत्तम पाटील, डॉ. पुंडलिक राजपूत, दिलीप दगडू पाटील, मनोज सुरेश चौधरी, योगेश पुंजू चौधरी, मोहन पाटील, भगवान देवीदास चौधरी, दिलीप दामू चौधरी, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, गौरव दिलीप चौधरी, बबन वेडू चौधरी, भीमा गिरधर चौधरी आदींनी शिबिराला सहकार्य केले. भूषण चव्हाण, प्रकाश ठाकरे व चंद्रकांत चौधरी यांनी सुरुवातीला रक्तदान केले.
शिबिरासाठी चंपालाल चौधरी, मनोज चौधरी, सचिन चौधरी, सौरभ लोहार, गौरव गिरासे, जयेश गिरासे, दिनेश गिरासे, डॉ. छोटू चौधरी, हर्षल गिरासे, गणेश मराठे, तन्मय नवले, भावेश लोहार, दिनेश ठाकरे, सागर मराठे, चंद्रकांत चौधरी, भूषण चव्हाण, प्रकाश ठाकरे, मोहन पाटील, विपुल पाटील, छोटूलाल चौधरी, दिलीप नवले, गौरव चौधरी, संजय चौधरी आदींनी परिश्रम घेतले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे सुनील चौधरी, चंद्रकांत धनकवाड, गजानन चौधरी, रोहिदास जाधव, कैलास पाटील, पांडुरंग गवळी, उद्धव चौधरी, बिपीन पाटील यांनी रक्तसंकलन केले. आभार ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा यांनी मानले.