शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

शहादा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभेच्या शहादा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी यांचा विजय झाला़ त्यांनी काँग्रेसचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभेच्या शहादा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी यांचा विजय झाला़ त्यांनी काँग्रेसचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड़ पद्माकर वळवी यांचा 7 हजार 895 मतांनी पराभव केला़ पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक या पदावरुन थेट शहादा मतदारसंघात उमेदवारी करणारे राजेश पाडवी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत़े शहादा मतदारसंघातून त्यांना 94 हजार 405 मते मिळाली़ तर काँग्रसेचे अॅड़ पद्माकर वळवी यांना 86 हजार 510 मते मिळाली़ पहिल्या फेरीपासून मतदारसंघातील चुरस कायम होती़ या चढाओढीत अखेर राजेश पाडवी हे वरचढ ठरल़े मतदारसंघातील तिसरे उमेदवार जेलसिंग पाडवी यांनाही लक्षवेधी मते मिळाली आहेत़