शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:01 PM

हमी भावाची अपेक्षा : नंदुरबार तालुक्यात पळाशी येथे चार हजार 700 रूपये दर

ठळक मुद्देसीसीआयची खरेदी केंद्रे बंद पळाशी येथील खरेदी केंद्रावर सकाळपासून 40 ते 45 वाहने कापूस विक्रीसाठी आणली गेली होती़ याठिकाणी चार हजार 600 हा सर्वाधिक दर असल्याने शेतक:यांनी हजेरी लावली होती़ दिवसभरात 250 क्विंटल कापसाची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आह़े

नंदुरबार : जिल्ह्यात खाजगी व्यापारी आणि बाजार समित्यांकडून नियुक्त केलेल्या परवानाधारकांनी कापूस खरेदी सुरू केली आह़े त्यांच्याकडून शेतक:यांच्या कापसाला क्विंटलमागे चार हजार 600 रूपये दर मिळत असला तरी या दरांमध्ये वाढ करण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े जिल्ह्यात यंदा 88 हजार 238 हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ सर्वसाधारण क्षेत्रात 100 टक्के लागवड झालेल्या कापसाला काही ठिकाणी चुहापाणी करत शेतक:यांनी कापूस जगवला होता़ या कापसाला यंदा पाच हजार 700 रूपये क्विंटल दर मिळण्याची शेतक:यांची अपेक्षा होती़ मात्र बाजार समित्यांनी या कापसाला चार हजार 351 ते चार हजार 600 एवढाच दर दिला आह़े हा दर कमी असल्याने खरेदी केंद्राकडे शेतक:यांनी पहिल्याच दिवशी पाठ दाखवल्याचे दिसून आले आह़े दिवसभरात केवळ 250 क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती आह़े  नंदुरबार बाजार समितीच्या घुली ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात बुधवारी बाजार समितीचे सभापती भरत पाटील यांच्याहस्ते सकाळी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दत्तू चौरे, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी़क़ेपाटील, उपसभापती लिलाबाई गिरासे, संचालक किशोर पाटील, अनिल गिरासे, सुरेश शिंत्रे, सचिव योगेश अमृतकर, युवराज पाटील, जितेंद्र पाटील, प्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल, अशोक चौधरी, अतुल भदाणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़े