कोळदे केंद्रांतर्गत लसीकरणावर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:17+5:302021-05-26T04:31:17+5:30
केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांनी तिन्ही गावांमध्ये लसीकरण जागृतीसाठी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रवीण ठिंगळे, सोनखडकेच्या उपसरपंच ...

कोळदे केंद्रांतर्गत लसीकरणावर जनजागृती
केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांनी तिन्ही गावांमध्ये लसीकरण जागृतीसाठी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रवीण ठिंगळे, सोनखडकेच्या उपसरपंच वनिताबाई गावीत यांनी बोलीभाषेत गावक-यांचे प्रबोधन केले. राहुल साळुंके, ग्रामसेवक वाय.बी. चौधरी, कांतीलाल गावीत, सखाराम गावीत, राहुल साळुंके यांनीही मार्गदर्शन करुन ग्रामस्थांना लस घेण्यासाठी प्रेरित केले. लसीकरण जागृतीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योहान गावीत, मुख्याध्यापक प्रवीण ठिंगळे, कांतीलाल गावीत, तुकाराम गावीत, बालाजी जाधव, राहुल साळुंके, अशोक गावीत, प्रदीप गावीत, सखाराम गावीत, वसंत केसे, विलास गावीत, सपना पाटील, धुडीपाडा येथील शिक्षक रवी एकलारे, तलाठी प्रीती वसावे, पोलीस पाटील वर्तू गावीत, अंगणवाडी सेविका साराबाई गावीत, नीलिमा गावीत, आशा कार्यकर्ती नोजूबाई गावीत, तरुबाई गावीत आदींनी परिश्रम घेतले.