लगAाचे अमिष देत मोरथुवा येथील युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:04 IST2019-06-24T12:03:57+5:302019-06-24T12:04:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील मोरथुवा येथील युवतीला लगAाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल ...

Atrocities against a woman in Morthuwa | लगAाचे अमिष देत मोरथुवा येथील युवतीवर अत्याचार

लगAाचे अमिष देत मोरथुवा येथील युवतीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील मोरथुवा येथील युवतीला लगAाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 2011 पासून युवकाकडून पिडितेवर अत्याचार सुरु होता़ 
मोरथुवा येथील युवतीसोबत अनिल निकम गावीत रा़ चौकी याने विश्वासात घेऊन प्रेमसंबध निर्माण केले होत़े दरम्यान त्याने पिडितेवर लंैगिक अत्याचार करुन छळ केला होता़ फेब्रुवारी 2011 ते जून 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ युवकाने परस्पर दुस:या युवतीसोबत विवाह ठरवल्यानंतर हा प्रकार समोर आला़ फसवणूक झाल्याने युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन अनिल गावीत याच्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील यांनी भेट देत माहिती घेतली़  तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे करत आहेत़ 
 

Web Title: Atrocities against a woman in Morthuwa