शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सर्व अधिकारी व कर्मचा:यांच्या सुटय़ा केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचा:यांच्या रजा रद्द केल्या आहेत. रविवार व सोमवारी सुटीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचा:यांच्या रजा रद्द केल्या आहेत. रविवार व सोमवारी सुटीच्या दिवशी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी पंचनाम्याचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या पावसाने अनेक भागात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. बचाव कार्य वेगाने केल्यानंतर मदत कायार्साठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. पंचनामे पुर्ण करून मंगळवारी तालुकास्तरीय अधिका:यांनी कोषागारात देयके सादर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिका:यांनी दिले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत अधिकारी-कर्मचा:यांसह अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला आणि प्रशासनास सहकार्य केले. याबद्दल जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केले. पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी प्रशासन प्रय}शील असून नागरिकांनी परिस्थिती पुर्वपदावर आल्याशिवाय नदीकिनारी जाऊ नये. प्रवाहातून जाण्याचे धाडस करू नये. पाणी गाळून आणि उकळून प्यावे. घराजवळ पाणी साचू देऊ नये, असे आवाहन डॉ.भारूड यांनी केले आहे. जिल्ह्यातील रस्ते दुरूस्ती, वीज व दूरध्वनी सेवा, पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. मदत कार्यात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यात नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. काही भागात नागरिकांना तात्काळ प्रशासनातर्फे मदतही देण्यात येत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे मुसळधार पावसामुळे सहा जनावरे दगावली होती. इतर जनावरांना संसर्ग होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पाड्यावरील सर्व जनावरांना घटसर्प आणि फ:या रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करण्यात आले.