शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

शहाद्याच्या अलका कुलकर्णींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना डॉ.पी.व्ही. सोहोनी फाऊंडेशनचा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोंडाईचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना डॉ.पी.व्ही. सोहोनी फाऊंडेशनचा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.दोंडाईचा येथील स्वातंत्र्य सेनानी डॉ.पी.व्ही. सोहोनी जन्मशताब्दीनिमित्त शहादा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना कार्यगौरव पुरस्कार तर पुणे येथील डॉ.अभिजित सोनवणे यांना श्रमसाफल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या आठ वर्षापासून दोंडाईचा येथील डॉ.पी.व्ही. सोहनी फाऊंडेशनतर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्याक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ.अलका कुलकर्णी व डॉ.अभिजित सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ.मुकुंद सोहनी, डॉ.अनिल सोहनी, अनुराधा सोहनी, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सरकारसाहेब रावल, डॉ.रवींद्र टोणगावकर, हैदरअली नुरानी, डॉ.शशांक कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी हैदरअली नुरानी व हुकुमचंद कुचेरिया यांच्या हस्ते ‘हृदयाचे आरोग्य’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.