शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध ठेवले व लग्नास नकार दिल्याने नैराश्येतून युवतीची आत्महत्या

By मनोज शेलार | Updated: December 22, 2023 17:42 IST

याप्रकरणी २१ डिसेंबर रोजी नवापूर पोलिसांत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नंदुरबार : प्रेमसंबंध ठेवत ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने नैराश्येत गेलेल्या २१ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चौकी, ता. नवापूर येथे घडली. याप्रकरणी २१ डिसेंबर रोजी नवापूर पोलिसांत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, मोरथुवा, ता. नवापूर येथील सेजल शरद गावित (२१) या युवतीचे गणेश कोट्या गावीत (२६) याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातून युवक गणेश याने युवतीशी लग्न करण्याचे सांगितले होते. परंतु, ऐनवेळी त्याने लग्नास नकार देत ‘तुला काय करायचे ते कर’ असे सांगून प्रेमसंबंध तोडले. यामुळे सेजल गावित ही नैराश्येत गेली. त्यातूनच तिने घराशेजारील आंब्याच्या झाडास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप युवतीच्या वडिलांनी केला.

त्यावरून युवक गणेश कोट्या गावित, रा. काटवणपाडा, ता. नवापूर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस