शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

25 टक्के आरक्षणात 72 जणांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:01 PM

शिक्षणाचा हक्क कायदा : वाढीव मुदतही संपली, दुसरा टप्पा लवकरच होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना 25 टक्के आरक्षणाअंतर्गत देण्यात येणा:या प्रवेशासाठी 13 रोजी शेवटची मुदत होती. याअंतर्गत पहिल्या फेरीत जिल्ह्यातील 72 बालकांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता 13 एप्रिलनंतर आणखी दोन फे:या होऊन प्रवेश निश्चिती होणार आहे. प्रवेश देण्यासाठी अनेक शाळा हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. विद्याथ्र्याच्या प्रवेशाच्या रक्कमेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे संस्थाचालक नाखुश आहेत.आर्थिक दुर्बल घटकातील बालकांनाही दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत खाजगी व अनुदानीत शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के प्रवेश हे आरक्षीत करण्यात आले आहेत.  यंदा ऑनलाईन अजर्आपल्या पाल्याला चांगलीत चांगली शाळा मिळावी यासाठी पालकांकडून अर्ज भरतांना अशा शाळांची नोंद करावी लागते. त्यासाठी आतरयत वरिष्ठ अधिका:यांकडे देखील तगादा लावला जात होता. परंतु यंदा शासनाने असे अर्ज ऑनलाईन भरण्याची सक्ती यंदा केली होती. त्यामुळे पालकांना पारदर्शकपणे आपल्या आवडीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून घेण्यासाठी फारशी कसरत होत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाईन अर्जात एका शाळेत प्रवेश क्षमतेच्या अधीक अर्ज आले असल्यास त्या ठिकाणी ड्रॉ काढून विद्यार्थी निवडले जात आहेत. पहिल्या फेरीत ही पक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली.अचानक मुदतवाढया प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडत असतांना 16 मार्च रोजी शासनाने यासाठी मुदतवाढ दिली. 13 एप्रिल ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. पहिल्या मुदतीत 300 पेक्षा अधीक पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज भरले होते.टाळाटाळ..25 टक्के आरक्षीत जागेवर ज्या विद्याथ्र्याना प्रवेश दिला जातो. त्या विद्याथ्र्याची शासकीय नियमानुसारचे शैक्षणिक शुल्क हे शासन भरत असते. परंतु शासकीय शुल्क अगदीच नगण्य असते. याउलट इतर पालकांकडून अशा संस्थांना भरमसाठ शुल्क मिळत असते. शिवाय शासनाकडून येणा:या शुल्काची रक्कम देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालक प्रवेशांबाबत नाखुश असतात.नामांकित शाळांना पसंतीपालकांकडून नामांकित शाळांनाच सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. त्यामुळे एका शाळेसाठी प्रवेश संख्या निश्चितीपेक्षा अधीक अर्ज येत असतात. नंदुरबारातील एका शाळेत केवळ 15 प्रवेशसंख्या असतांना त्या ठिकाणासाठी तब्बल 85 अर्ज आले होते. त्यामुळे अशा  ठिकाणी सोडतद्वारे प्रवेश निश्चिती केली जाते. पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुदतवाढीचा आदेश आल्यामुळे पालक संभ्रमात होते. परंतु पहिल्या टप्प्यातील झालेली प्रवेश निवड प्रक्रिया कायम राहणार आहे. त्याव्यतिरिक्त ही प्रक्रिया    राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.