शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

शहाद्यातही 49 कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण झाले. कर्मचा:यांना विविध बाबींचे प्रशिक्षण यावेळी निवडणूक निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण झाले. कर्मचा:यांना विविध बाबींचे प्रशिक्षण यावेळी निवडणूक निर्णय अधिका:यांतर्फे देण्यात आले. यावेळी देखील तब्बल 49 कर्मचारी गैरहजर होते. कर्मचा:यांचे द्वितीय प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले. खेतीया रोडवरील मीरा प्रताप लॉन्समध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. रँडमली एकुण 1,496 कर्मचारी यावेळी दोन सत्रातील प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी यावेळी मतदानपूर्व दिवशी साहित्य स्वीकारणे, मतदान केंद्रावरील बुथची रचना, इव्हिएम हाताळणी, अभिरूप मतदान, चाचणी मतदान, मतदानाच्या हिशेब, केंद्राध्यक्ष दैनंदिनी आदी विविध नमुने, साहित्य जमा करणे या संदर्भाने निवडणूक कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी चित्रफीतींद्वारे दाखवण्यात आल्या. नंतर कर्मचा:यांना मतदान यंत्रेदेखील सरावाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. निवडणुक कामकाजविषयक पुस्तिकांचे यावेळी वाटप करण्यात आले. कर्मचा:यांच्या मतदानाकरिता पुरविण्यात आलेल्या टपाली मतपत्रिकांवर मतदान करणेकामी सुविधा कक्ष यावेळी सज्ज ठेवण्यात आला होता. या प्रशिक्षणात 49 कर्मचारी गैरहजर होते. यावेळी क्षेत्रिय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मिलिंद कुलकर्णी, पंकज लोखंडे व श्रीकांत लोमटे उपस्थित होते.