पुनर्वसित दहा वसाहतींसाठी २२ कोटींचा आराखडा

By Admin | Updated: January 4, 2017 23:42 IST2017-01-04T23:42:21+5:302017-01-04T23:42:21+5:30

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या जिल्ह्यातील १० वसाहतींमधील नागरी सुविधांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

22 crores plan for rehabilitated ten colonies | पुनर्वसित दहा वसाहतींसाठी २२ कोटींचा आराखडा

पुनर्वसित दहा वसाहतींसाठी २२ कोटींचा आराखडा

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या जिल्ह्यातील १० वसाहतींमधील नागरी सुविधांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. त्यात पुनर्वसित वसाहतींमध्ये नागरी सुविधांच्या उन्नतीकरिता २२ कोटी २१ लाख ५० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. दरम्यान, गुजरात शासनाकडूनदेखील या सुविधांसाठी निधी मंजूर होण्याची शक्यता आहे.

Web Title: 22 crores plan for rehabilitated ten colonies