जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील १९ जण एक वर्षासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:21+5:302021-09-10T04:37:21+5:30
हद्दपारी केलेल्यांत नंदुरबार शहर हद्दीतील पप्पू ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरेशी, नायाब खान जहिर खान कुरेशी, फिरोज खान ...

जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील १९ जण एक वर्षासाठी हद्दपार
हद्दपारी केलेल्यांत नंदुरबार शहर हद्दीतील पप्पू ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरेशी, नायाब खान जहिर खान कुरेशी, फिरोज खान खान कुरेशी, सिकंदर खान जहिर कुरेशी, राजू ऊर्फ फिरदोस खान जाहिर कुरेशी, मुश्तकिन शेख शहाबुद्दीन कुरेशी, शेख इस्तीयाक अहमद हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई, शेख अल्ताफ शेख जमिल कुरेशी, शेख कलिम शेख जमिल कुरेशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरेशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरेशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरेशी, शेख शकील शेख इसाक कसाई यांचा समावेश आहे. शहादा पोलीस ठाणे हद्दीत महेंद्र धरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे, सर्व रा. डामरखेडा यांना हद्दपारीची नोटीस देण्यात आली आहे.
हद्दपारीचे आदेश संबंधितांना मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत जिल्हाहद्दीबाहेर निघून जाण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. संबंधितांनी आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.