शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:55 IST

शहरातील ज्ञानेश्वरनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ मे रोजी सकाळी घडली.

नांदेड : शहरातील ज्ञानेश्वरनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ मे रोजी सकाळी घडली.ज्ञानेश्वर येथील संजय भाऊराव कदम यांच्या पत्नी या आपल्या अंगणातील कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावत असतानाच तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे गंठना हिसकावून पोबारा केला. दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. शहरात सकाळी महिला फिरायला जातात. दुचाकीवरुन आलेले चोरटे त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचे प्रकारही वाढले आहेत.ज्ञानेश्वरनगर येथील घटनेप्रकरणी संजय कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.के. डमाळे हे करीत आहेत.दरम्यान, उमरी येथील सिंधी येथे घडलेल्या एका घटनेत चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या घराचे कुलूप तोडून १५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना ७ मे रोजी घडली. विशेष म्हणज,े सदर पोलीस अधिकारी हा उमरी ठाण्यातच कार्यरत आहे.उमरी तालुक्यातील सिंधी येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तू बाबासाहेब मुंडे यांचा मुलगा डॉक्टर आहे. त्याच्या शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी ७ मेच्या रात्री चोरी केली. या घटनेत घरातील एलसीडी, टीव्ही लंपास केला. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उमरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास जमदार अटकोरे यांच्याकडे दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी